Retirement age Increase to 62 years News
Retirement age Increase to 62 years News केंद्रीय कर्मचार्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे, भारत सरकारने त्याच्या रिटायारमेंट च्या वयात २ वर्षाची वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे.या निर्णयाने लाखो सरकारी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. यामध्ये सरकारने आता निवृत्त होण्याचे वर ६२ केलेले आहे. सरकारी कर्मचारी आता ६२ व्या वर्षी निवृत्त होणार आहेत. कर्मचार्यांनी जास्तीत जास्त सेवा देण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.कर्मचार्यांच्या अनुभवाचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे.
सरकारच्या या निर्णयाने कर्मचाऱ्यांसोबतच सरकारला सुद्धा याचा फायदा होणार आहे. प्रशासन सुधारण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा सरकारला होणार आहे आणि नवीन कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा खर्च सुद्धा कमी होणार आहे. दोन वर्ष उशिरा पेन्शन सुरु होणार असल्याने सोबतच पेन्शन च्या खर्च सुद्धा कमी होणार आहे.
सरकारने कॅबिनेट च्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी दिलेली आहे.हा निर्णय १एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे. १ एप्रिल २०२५ नंतर निवृत्त होणाऱ्या केंद्रीय कर्मचार्यांना याचा फायदा होणार आहे.
सरकारचा हा निर्णय संपूर्ण केंद्रीय कर्मचार्यांना लागू होणार आहे. या मध्ये सगळे मंत्रालय आणि विभागाचे कर्मचारी, केंद्रीय सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी, स्वायत्त संस्थाचे कर्मचारी, केंद्रीय विश्वविद्यालयाचे शिक्षक आणि कर्मचारी यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
निवृत्ती वय वाढवण्यामुळे खालील घटकांवर मोठा प्रभाव पडणार आहे.
कर्मचार्यांवर पडणारा प्रभाव
या निर्णयामुळे कर्मचार्यांना २ वर्ष अतिरिक्त वेतन मिळणार आहे ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होणार. २ वर्ष अधिक कार्य केल्यामुळे पेन्शन कोषात अतिरिक्त भर पडेल त्यामुळे निवृत्त झाल्यानंतर अधिकची पेन्शन मिळण्यास मदत होईल.
सरकावर पडणार प्रभाव
कर्मचारी २ वर्षांनी निवृत्त होत असल्यामुळे पेन्शन वरील खर्च कमी होण्यास मदत होईल. कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा जास्त वेळ सरकारला घेता येईल. तसेच नवीन कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा खर्च कमी होईल.
तरुणावर होणार प्रभाव
अगोदरच सरकारी नोकरीच्या संधी कमी असतना या निर्णयामुळे नवीन भरती कमी होईल त्यामुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे. कर्मचार्यांसाठी प्रमोशन २ वर्ष उशिरा होईल.
या योजनेमुळे काही फायदे पण होणार आहेत.
कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा लाभ जास्त वेळ मिळणार आहे. देशासाठी अश्या अनुभवी कर्मचाऱ्यांच्या ज्ञानाचा फायदा होईल. कर्मचार्यांना २ वर्ष अतिरिक्त वेतन मिळनार असल्याने त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास फायदा होईल. पेन्शन फंड मध्ये वृद्धी होईल, पेन्शन खर्चात कपात तसेच नवीन कर्मचार्याच्या प्रशिक्षणाचा खर्च कमी होणार आहे. अनुभवी कर्मचार्यांमुळे प्रशासन सुधारण्यास मदत होणार आहे.
वाचकांनी मूळ सोर्स चा वापर करावा
Source of this news https://www.ncccc.in/retirement-age-increase-2024