About Us

मित्रानो, ही वेब साईट विविध योजनांची माहिती विद्यार्थी,महिला,शेतकरी यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. विविध शासकीय योजन, शालेय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवणे हा या वेब साईट चा उद्देश आहे. .