Railway Bharti 2024
Railway Bharti 2024 सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही आनंदाची बातमी आहे, भारतीय रेल्वे च्या उत्तर मध्य रेल्वेत विविध पदांच्या १६७९ जागांसाठी भरती निघाली आहे. ही भरती अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी) साठी आहे. या मध्ये फिटर,वेल्डर,मेक्यानिक,कारपेंटर,इलेक्ट्रिसीअन,पेंटर(जनरल),मेक्यानिक (dsl ) वायरमन,प्लंबर,मेक्यानिक कम ऑपरेटर एलेक्त्रानिक्स कामुनीकेशन सिस्टीम, हेल्थ सानीटरी इन्स्पेक्टर, मल्टीमिडिया आणि वेबपेज डिझायनर,स्टेनोग्राफर,टर्नर, काम्पुटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिसस्टट, इत्यादी पदाच्या जागा निघाल्या आहेत
railway bharti 2024 online form date
Railway Bharti 2024 साठी फॉर्म भरण्याची सुरवात ही दिनांक १६/०९/२०२४ पासून असून फॉर्म भरण्याचा शेवटचा दिनांक हा १५/१०/२०२४ रात्री १२.०० वाजेपर्यंत आहे.
Railway Bharti 2024 Age criteria
1) अर्जदाराचे वय १५ वर्ष पूर्ण झालेले असावे.तसेच १५/१०/२०२४ पर्यंत वयाचे २४ वर्ष पूर्ण झालेले नसावे.
2) SC/ST/OBC – उच्च वयोमर्यादेत SC/ST अर्जदारांच्या बाबतीत ०५ वर्ष आणि OBC अर्जदारांच्या बाबतीत ०३ वर्ष शिथिलता आहे.
3) अपंग व्यक्ती(pwd ) उच्च वर्योमार्यादा १० वर्षांनी शिथिल आहे.
4) माजी सैनिक- माजी सैनिकांसाठी उच्च वयोमर्यादा अतिरिक्त १० वर्षापर्यंत शिथिल आहे.
Railway Bharti 2024 Essential Qualifications
अर्जदाराने ही अधिसूचना जरी केल्याच्या तारखेला म्हणजे १४/०९/२०२४ रोजी विहित पात्रता आधीच उत्तीर्ण केलेली असावी.
Railway Bharti 2024 Educational Qualifications
उमेदवाराने ssc matriculation/ १० वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष ( १०+२ परीक्षा प्रणाली अंतर्गत) किमान ५०% गुणांसह मान्यता प्राप्त मंडळातून उत्तीर्ण केलेले असावे आणि ncvt द्वारे जारी केलेल्या संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण केलेले असावे. scvt भारत सरकार द्वारे मान्यता प्राप्त असावे.
Railway Bharti 2024 Technical Qualifications
ncvt/scvt शी ITI प्रमाणपत्र संलग्न असावे
Railway Bharti 2024 Exam Fee
- अर्ज फी रुपये १०० ( नॉन रीफंडेबल)
- sc/st/pwd/महिला अर्जदारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
Railway Bharti 2024 Application Form Last Date
मित्रानो हा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिनांक हा १५/१०/२०२४ आहे.
Railway Bharti 2024 Official Website
अर्जदाराने अर्ज भरण्यासाठी खालील वेबसाईट चा वापर करावा.
Railway Bharti 2024 pdf