CDCC Bank Recruitment
CDCC Bank Recruitment चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.चंद्रपूर या बँकेत २६१ लिपिक व ९७ शिपाई या पदाची ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्वारे सरळसेवा भरती करणेचे आहे. सदर भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहे. सदर रिक्त पदे भरतीचे अनुषंगाने अधिक माहिती /निकष/ पात्रता/ अटी व शर्ती व इतर तपशील www.cdccbank.co.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख दिनांक १९/१०/२०२४ अखेर रात्री १२.०० वाजेपर्यंत राहील. बँकेकडे थेट तथा पोस्ट/ कुरिअर द्वारे आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
CDCC Bank Recruitment Website
सदर ऑनलाईन अर्ज www.cdccbank.co.in या वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
CDCC Bank Recruitment Application Form last date
अर्ज भरण्याची तारीख दि.०८.१०.२०२४ सकाळी ११.०० ते दि. १९.१०.२०२४ रात्री १२.०० वाजेपर्यंत उपलब्ध आहे.
CDCC Bank Recruitment exam fee
सदर अर्ज व परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून वर दिलेल्या संकेतस्थळावर सदर करावेत. सदर रिक्त पदे भरतीचे अनुषंगाने अधिक माहिती /निकष/ पात्रता/ अटी व शर्ती व इतर तपशील www.cdccbank.co.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख दिनांक १९/१०/२०२४ अखेर रात्री १२.०० वाजेपर्यंत राहील. बँकेकडे थेट तथा पोस्ट/ कुरिअर द्वारे आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.