Adiwasi Vikas Vikas Bharati 2024 आदिवासी विकास सरळसेवा भरती 2024

Adiwasi Vikas Vikas Bharati 2024 आदिवासी विकास सरळसेवा भरती 2024

Adiwasi Vikas Vikas Bharati 2024 आदिवासी विकास सरळसेवा भरती 2024 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवसांपासून आपण ज्या भरती ची वाट पाहत होता ती आदिवासी विकास विभाग सरळसेवा भरती ची जाहिरात आलेली आहे. आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य नाशिक हे त्यांचे अंतर्गत अप्पर आयुक्त कार्यालय नाशिक / ठाणे / अमरावती / नागपूर / यांचे अधिनस्त आस्थापनेवरील वर्ग ३ संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक / संशोधन सहाय्यक / उपलेखापाल-मुख्यालीपिक-सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) / आदिवासी विकास निरीक्षक ( नॉनपेसा ) / वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक/ कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी / लघु टंकलेखक /गृहपाल स्त्री/ गृहपाल पुरुष / अधीक्षक स्त्री/ अधीक्षक पुरुष /ग्रंथपाल/ सहाय्यक ग्रंथपाल/ प्रयोगशाळा सहाय्यक/ कॅमेरामन कम प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक इ.भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील निम्न नमूद सरळसेवेची पदे भरण्यासाठी खाली नमूद केलेल्या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांमधून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

Adiwasi Vikas Vikas Bharati 2024 Official Website

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १२/१०/२०२४ पासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे

Adiwasi Vikas Vikas Bharati 2024

Adiwasi Vikas Vikas Bharati 2024 Application form last date

आदिवासी विकास विभाग सरळसेवा भरती अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक ०२/११/२०२४  रात्री २३.५५ वाजे पर्यंत आहे.

Adiwasi Vikas Vikas Bharati 2024 Exam date

आदिवासी विकास विभाग सरळसेवा भरतीच्या ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हा https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.

Adiwasi Vikas Vikas Bharati 2024 Information

भरती प्रकिया संदर्भात सर्व कार्यक्रम,कार्यक्रमातील बदल,सूचना वगैरे https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील.उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचनांची दाखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे.

Adiwasi Vikas Vikas Bharati 2024 Exam Fee
  1. अमागास- रु.१०००
  2. मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु.९००/ -(१० टक्के सूट )
  3. परीक्षा शुल्क ना परतावा ( Non refundable) आहे.

Adiwasi Vikas Vikas Bharati 2024 pdf download