भावी शिक्षक मित्रानो , तुम्हाला जर शिक्षक बनायचे असेल तर TET परीक्षा द्यावी लागते. नुकतीच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी TET 2024 ही परीक्षा घेण्याचे जाहीर केले.
इयत्ता 1 ली ते 8 वी साठी सर्व माध्यमाच्या शाळेत शिक्षक बनण्यासाठी ही परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी पुढील वेब साईट ला भेट द्या.https/mahatet.in
TET 2024 – शिक्षक पात्रता परीक्षा 2024
TET 2024- शिक्षक पात्रता परीक्षा 2024 tet exam quallification
ही परीक्षा देण्यासाठी तुम्हाला Ded, Bed ही व्यावसायिक पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे.
TET 2024- शिक्षक पात्रता परीक्षा 2024 tet exam 2024 last date
सदर परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दि.9 /9 /2024 पासून सुरु झाली असून फॉर्म भरण्याचा शेवटचा दिनांक 30/9/2024 आहे.
TET 2024- शिक्षक पात्रता परीक्षा 2024 tet 2024 hallticket
tet परीक्षेचे प्रवेशपत्र दिनांक 28/10/2024 ते 10/11/2024 या कालावधीत प्राप्त होतील.
TET 2024- शिक्षक पात्रता परीक्षा 2024 tet exam date 2024
ही परीक्षा दिनांक 10/11/2024 ला आयोजित करण्याचे निश्चित केले आहे.
TET 2024- शिक्षक पात्रता परीक्षा 2024 tet exam date 2024
https/mahatet.inhttps://www.mscepune.in/
TET 2024- शिक्षक पात्रता परीक्षा 2024 tet exam pattern
या परीक्षेमध्ये इयत्ता 1 ते 5 साठी पेपर 1 आणि इयत्ता 6 वी 8 वी साठी पेपर 2 असतो . पेपर 2 हा सामाजिक शास्त्र व गणित विज्ञान असे वेगवेगळे असतात.
पेपर 1 आणि 2 हे 150 गुणांचा असून त्यासाठी वेळ 2 तास 30 मिनिट असतात. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असतो. यामध्ये नकारात्मक गुण पद्धती नसते.
पास होण्यासाठी सामान्य गटातील उमेदवारांना 60 % आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 55% आवशयक आहे.
TET 2024- शिक्षक पात्रता परीक्षा 2024 tet exam pattern
पेपर 1 – मराठी – ३० गुण
गणित – ३० गुण
इंग्रजी – ३० गुण
बालविकास आणि अध्यापनशास्त्र – ३० गुण
परिसर अभ्यास – ३० गुण
पेपर 2 – मराठी – ३० गुण
इंग्रजी – ३० गुण
बालविकास आणि अध्यापनशास्त्र – ३० गुण
गणित आणि विज्ञान किंवा सामजिक शास्त्र – ६० गुण