अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर : तीन हजारांची मानधन वाढ

अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर : तीन हजारांची मानधन वाढ  अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर : तीन हजारांची मानधन वाढ शासनाच्या महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविकांच्या मानधनात तीन हजारांची, तर मदतनिसांना दोन हजाराची वाढ करण्याचा आदेश काढला आहे. यामुळे १ऑक्टोंबर २०२४ पासून सेविकांना दरमहा १३००० तर मदतनिसांना ७५०० मानधन मिळणार आहे. राज्यातील अंगणवाडी सेविकांनी मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या … Read more